कुणीतरी असावे
कुणीतरी असावे
गालातल्या गालात हसणारं,
भरलेच जर डोळे कधी तर ओल्या असवांना पुसणारं,
कुणीतरी असावे
पैलतीरी साद घालणारं,
शब्दांना कानात साठवुन गोड प्रतिसाद देणारं,
कुणीतरी असावे,
चांदण्यांच्या बरोबर नेणारं,
अंधारलेल्या वाटेत आपल्याबरोबर येणारं,
कुणीतरी असावे,
फ़ुलांसारख फ़ुलणारं,
फ़ुलता फ़ुलता सुगंध दरवळणारं,
कुणीतरी असावे
आपल्या मनात रमणारं,
पलिकडील किना-यावरून आपली वाट पाहणार
कुणीतरी असावे
गालातल्या गालात हसणारं,
भरलेच जर डोळे कधी तर ओल्या असवांना पुसणारं,
कुणीतरी असावे
पैलतीरी साद घालणारं,
शब्दांना कानात साठवुन गोड प्रतिसाद देणारं,
कुणीतरी असावे,
चांदण्यांच्या बरोबर नेणारं,
अंधारलेल्या वाटेत आपल्याबरोबर येणारं,
कुणीतरी असावे,
फ़ुलांसारख फ़ुलणारं,
फ़ुलता फ़ुलता सुगंध दरवळणारं,
कुणीतरी असावे
आपल्या मनात रमणारं,
पलिकडील किना-यावरून आपली वाट पाहणार
जेवढे सुख नाही भेटत
ReplyDeleteकविला कविता लिहून 🖊📖
तेवढे मला भेटते
तुला पाहून 😃
तु येता समोर
माझ्या.
सरी बरसतात 🌧🌈🌨
सुखाच्या
पाऊस नसतानाही☁️ मी
निघतो न्हाऊन.
तुला पाहून.
जागेपणी तुझेच नाव
ओठांवर,
वाटे तु अन् मी हिंडावे
नदीच्या काठावर. 🏞🏞🏖
झोपेतही तुझीच स्वप्ने
येतात धावून,
तुला पाहून.
मला वाटते आपण दोघांनी👫,
व्हावे एकरूप.
उदाहरणार्थ,
साखर आणि तुप.
मला वाटते साथ द्यावी जिंदगीभराची,
नाव माझे तु अन् तुझे मी घेऊन.
तुला पाहून.
संकेत रणखांब
जेवढे सुख नाही भेटत
ReplyDeleteकविला कविता लिहून 🖊📖
तेवढे मला भेटते
तुला पाहून 😃
तु येता समोर
माझ्या.
सरी बरसतात 🌧🌈🌨
सुखाच्या
पाऊस नसतानाही☁️ मी
निघतो न्हाऊन.
तुला पाहून.
जागेपणी तुझेच नाव
ओठांवर,
वाटे तु अन् मी हिंडावे
नदीच्या काठावर. 🏞🏞🏖
झोपेतही तुझीच स्वप्ने
येतात धावून,
तुला पाहून.
मला वाटते आपण दोघांनी👫,
व्हावे एकरूप.
उदाहरणार्थ,
साखर आणि तुप.
मला वाटते साथ द्यावी जिंदगीभराची,
नाव माझे तु अन् तुझे मी घेऊन.
तुला पाहून.
संकेत रणखांब