Showing posts with label वात्रट उखाण्याची कविता.... Show all posts
Showing posts with label वात्रट उखाण्याची कविता.... Show all posts

Thursday, 21 June 2012

वात्रट उखाण्याची कविता...

 टिम्ब टिम्ब रावांच्या सोबत राहुन,
 करणार आहे मी धमाल,
 न मागताच देवाने दिलाय,
 मला फुकटचा हमाल.
मी कान्जिवरमची महागडी साडी,
 तो स्वस्ताचा matching रुमाल,
 न मागताच देवाने दिलाय,
 मला फुकटचा हमाल.
मी हैरी पॉटर मधली हरमाइनि,
 तो स्लम डॉग मधला जमाल,
 न मागताच देवाने दिलाय,
 मला फुकटचा हमाल.

sukanya samriddhi yojana interest rate

  एसएसवाई(SSY) - सुकन्या समृद्धि योजना अकाउंट   सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana) एक निवेश योजना है जो भारतीय सरकार द्वारा ...