Showing posts with label मी तिच्यावर प्रेम केले तिला नाही जाणवले.... Show all posts
Showing posts with label मी तिच्यावर प्रेम केले तिला नाही जाणवले.... Show all posts

Monday, 17 June 2013

मी तिच्यावर प्रेम केले तिला नाही जाणवले...

मी तिच्यावर प्रेम केले तिला नाही जाणवले
ती सोडून मजला जाताना माझे डोळे पाणावले

बहुतेक समजली नसेल तिला माझ्या प्रेमाची किंमत
मलाही होत नव्हती तिला विचारण्याची हिम्मत
...
तिला नव्हतेच हृदय ती होती निर्दयी मला उशिरा उमजले
ती सोडून मजला जाताना माझे डोळे पाणावले

देऊन गेलीस दुख: एवढे विरहाचे नभ साऱ्या आयुष्यावर झाकोळले
ती सोडून मजला जाताना माझे डोळे पाणावले
पवनपुत्र जकाते.

sukanya samriddhi yojana interest rate

  एसएसवाई(SSY) - सुकन्या समृद्धि योजना अकाउंट   सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana) एक निवेश योजना है जो भारतीय सरकार द्वारा ...