Monday, 17 June 2013
तुझ्याच साठी मागतो...
तुझ्या मुलेच तर माझ्या कवितेला जोड आहे,
म्हणूनच कि काय मला तुम्हा दोघींची इतकी ओढ आहे...♥♥
खर तर तू आणि कविता दोघी एकाच माळेचे मणी,
विसरू नाही देत मला तुम्ही दोघीही जणी...♥♥
तूच आहेस कविता माझी, अन कवितेतही तूच असतेस,
तू जवळ नसतेस तेव्हा तीच जवळ येऊन बसते...♥♥
अशाच घट्ट राहू देत तुमच्या प्रेमळ भेटी गाठी,
तू माझ्या कविते बरोबर अन मी तुम्हा दोघांसाठी...♥♥
माझ्यावर कविता नको करूस असे देखील बोलतेस तू,
कवितेत येऊन माझ्या प्रेमाचे सारे राज खोलतेस तू...♥♥
कितीही नाही बोललीस तरी माझ्या कवितेला माहित आहे,
अखेर माझ्या सोबत तीही तुझीच वाट पाहीत आहे...♥♥
श्वास आहे ती माझा म्हणूनच कविता करून जगतो,
काही नको मला देवाकडे, सार तुझ्याच साठी मागतो...♥♥

कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर...
पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.
होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.
झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.
आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर

वेड मात्र तुझे आहे.......
झोप माझी असली तरी
स्वप्न मात्र तुझे आहे
रंग माझे असले तरी
चित्र मात्र तुझे आहे
ह्रदय माझे असले तरी
ध्यास मात्र तुझा आहे
नजर माझी असली तरी
भास मात्र तुझा आहे
शब्द माझे असले तरी
वर्णन मात्र तुझे आहे
वेडा मी असलो तरी
वेड मात्र तुझे आहे
आयुष्य माझे असले तरी
त्यावर हक्क फक्त तुझा आहे
पूर्ण नसलो जरी मी
अपुर्ण मात्र तुझ्या मुळेच आहे
स्वप्न मात्र तुझे आहे
रंग माझे असले तरी
चित्र मात्र तुझे आहे
ह्रदय माझे असले तरी
ध्यास मात्र तुझा आहे
नजर माझी असली तरी
भास मात्र तुझा आहे
शब्द माझे असले तरी
वर्णन मात्र तुझे आहे
वेडा मी असलो तरी
वेड मात्र तुझे आहे
आयुष्य माझे असले तरी
त्यावर हक्क फक्त तुझा आहे
पूर्ण नसलो जरी मी
अपुर्ण मात्र तुझ्या मुळेच आहे
कधी आयुष्यात आलीस...
कधी आयुष्यात आलीस अन कधी माझी सवय झालीस काही कळलेच नाही..
एक एक दिवस जात होता ..
अन एक एक आठवण मनाच्या पटलावर तरंगून जात होती ..
कदाचित तुला मी वेडा वाटत असेन..
अन होय मी वेडाच आहे तुझ्याच साठी..तुझ्याच साठी..
एक एक दिवस जात होता ..
अन एक एक आठवण मनाच्या पटलावर तरंगून जात होती ..
कदाचित तुला मी वेडा वाटत असेन..
अन होय मी वेडाच आहे तुझ्याच साठी..तुझ्याच साठी..
शोन्या I Love u...
Gf : तुझ माझ्यावर प्रेम का आहे. . . .?
Bf : असच. . . .!! आहे माझ प्रेम पिल्लू. . . .
Gf : Satisfy होत नाही आणि परत विचारते
मला कारण सांग ना शोन्या. . . . . .
Bf : बर. .!! ऐक तु माझी ईतकी काळजी घेत
मला मदत करते माझ्यावर प्रेम करते
म्हणून. . . .
Gf : खुश होते. . . .
पण काहि दिवसांनी ती खुप आजारी पडते
ती त्याची काळजी घेऊ शकत नव्हती
त्याला मदत करु शकत नव्हती. . . . . .
ती घाबरते
त्याला विचारते
शोन्या अजून माझ्यावर प्रेम करतोस
Bf : हो ग पिल्लू
Gf : पण मी तर अशी म का
Bf : आता कळल का पिल्लू तुला प्रेमाला कारण
नसत लागत ते होउन जात
ज्या प्रेमात कारण असत ते प्रेम कसल
गं. . . . .
Gf : sorry शोन्या I Love u
Bf : love u 2 पिल्लू. . .

Subscribe to:
Posts (Atom)
sukanya samriddhi yojana interest rate
एसएसवाई(SSY) - सुकन्या समृद्धि योजना अकाउंट सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana) एक निवेश योजना है जो भारतीय सरकार द्वारा ...
-
आपणच ठरवल होत ना रे कधीच सोडायची नाही साथ एकमेकांची पण, आयुष्यात कुठे काय ते मोठे वादळ आले अन्, आपल्याला एकमेकांपासून दूर करून गेले.......
-
एक प्रेमळ विनोदी सत्य : . मुलगा जेव्हा चूक करतो तेव्हा मुलगी त्याच्यावर ओरडते....!!! मुलगा बोलतो "सॉरी" . .. ... ... ... ...
-
तुझी वाट बघता बघता … रस्ता तेवढा संपला, तू तर आलीच नाहीस … पण अपघात मात्र घडला… यायचंच नव्हत तुला … हे मी समजून घ्यायला हवं होतं, वेळ नसल्य...