अशीच ती मला प्रेयसी ही मिळावी ....
मला हि वाटत होतं माझेही कुणी असावी
हातात हाथ धरून सोबत चल म्हणावे
कुठे एकटे पडलो तर साथ तिने द्यावी
पैसा अडका नको मला एक मैत्रीण खास असावी
जिच्या जवळ मन हे मोकळे होऊन जावे
दाटलंय मनात आभाळ दुखांचे
तो पाउस अश्रू बनून यावे
मलाही वाटतं माझी हि कुणी असावी
माझ्या मनात काय ते पटकन ओळखणारी ती असावी
अशीच ती मला प्रेयसी ही मिळावी ....
मला हि वाटत होतं माझेही कुणी असावी
हातात हाथ धरून सोबत चल म्हणावे
कुठे एकटे पडलो तर साथ तिने द्यावी
पैसा अडका नको मला एक मैत्रीण खास असावी
जिच्या जवळ मन हे मोकळे होऊन जावे
दाटलंय मनात आभाळ दुखांचे
तो पाउस अश्रू बनून यावे
मलाही वाटतं माझी हि कुणी असावी
माझ्या मनात काय ते पटकन ओळखणारी ती असावी
अशीच ती मला प्रेयसी ही मिळावी ....
No comments:
Post a Comment