त्याच original वा तीच dummy account असतं
good morning, good night सदा online असतं.
तिच्या प्रत्येक status ला याच like असतं
याच्या प्रत्येक photot तीच tag असतं.
एकमेकान एकमेकाच profile पाहन चालूच असतं
कोणत्याही notification वर like /comment चालूच असतं.
कारण नसताना उगाच "hi ...hi " चालू असतं
काही मोजके महिने दोघांच हिरवं signal चालू असतं
मग कोणालातरी नवीन friend request आलेलं असतं
इकडच chatting विसरून तिकडे video calling सुरु झालेलं असतं
इकडच्या profile ला ते उमजायला लागतं
मनाच्या क्रोधाला मग block the person शिवाय option नसतं ...option नसतं.
facebook वरच प्रेम जरा वेगळच असतं.

No comments:
Post a Comment