क्लास मध्ये अनेक गोड मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.
क्लास मध्ये मुली शॉर्ट टॉप घालतात.
पण जी पाठ दिसू नये म्हणून टॉप खाली ओढते,
ती मुलगी मराठी असते.
क्लास मध्ये मुली जीन्स घलुन येतात,
पण जि जीन्स बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.
क्लास मध्ये अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते
क्लास मध्ये अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते
शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असते................
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.
क्लास मध्ये मुली शॉर्ट टॉप घालतात.
पण जी पाठ दिसू नये म्हणून टॉप खाली ओढते,
ती मुलगी मराठी असते.
क्लास मध्ये मुली जीन्स घलुन येतात,
पण जि जीन्स बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.
क्लास मध्ये अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते
क्लास मध्ये अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते
शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असते................
शब्द चोरलेत जे तुझे नाहीत.
ReplyDeleteभाव चोरलाय जो तुझा नाही
मराठी भाषा चोरलीय जी तुझी नाही.
सारा च चोरीचा मामला जो फक्त तुझाच!